क्वालिफायार 1

“क्या ऑस्ट्रेलिया जायेगा रे तू”, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर पंतबरोबरच आता पाँटिंगही ट्रोल, पाहा मजेशीर मीम्स

नोव्हेंबर 6, 2020

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामातील पहिला क्वालिफायार सामना गुरुवारी (5 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. हा सामना मुंबईने एकहाती जिंकला. मुंबईने....