खलीचा भाजपामध्ये प्रवेश
WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ भाजपाच्या झेंड्याखाली, दिल्लीत स्विकारले BJPचे सदस्यत्व
जगप्रसिद्ध डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार दलीप सिंह राणा उर्फ द ग्रेट खली (The Great Khali) हा राजकारणच्या रिंगणात उतरला आहे. खलीने गुरुवारी (१० फेब्रुवारी) दिल्ली येथे भारतीय....






