खाया जोंडो
संघ सहकाऱ्याचा डिविलियर्सवर गंभीर आरोप; म्हणाला, ‘तो माझा हिरो होता, पण त्याने माझ्यासोबतच…’
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याच्याबद्दल सध्या अनेक वादग्रस्त गोष्टी घडताना दिसत आहे. नुकतेच गोलंदाज कागिसो रबाडा याने डिव्हिलियर्सवर वर्णद्वेषी भेदभाव केल्याचा गंभीर आरोप....







