खेलाडूवृत्ती

मैदानातील या कृत्यामुळे रोनाल्डोने पराभूत झाल्यानंतरही जिंकली चाहत्यांची मने

फिफा विश्वचषकाच्या बादफेरीत 30 जूनला पार पडलेल्या पोर्तूगाल विरुद्ध उरुग्वे सामन्यात पोर्तूगालला 2-1 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाचे ...