खेळाडूंचे साहित्य पडले अडकून
ना पाऊस ना वारा, तरीही भारत-विंडिज सामना लेट होणार, कारण वाचून हसून लोटपोट व्हाल
भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ६८ धावांनी पराभव करत....






