ख्रिस्तिआनो रोनाल्डो
फिफा विश्वचषकातही दिसली ‘स्त्रीशक्ती’, पुरुषांच्या सामन्यात महिलांनी घडवला इतिहास
सध्या कतारमध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक खेळवला जात आहे. या स्पर्धेत गुरुवारी (दि. 1 डिसेंबर) जर्मनी विरुद्ध कोस्टारिका हा सामना खेळवला गेला. या सामन्यात एक इतिहास....






