गंभीरला धमकी देणारा इमेल

गंभीरला जीवे मारण्याची धमकी देणारा मेल काश्मीर नाही, तर पाकिस्तानमधून आला; तपासातून मोठा खुलासा

—
नोव्हेंबर 26, 2021

भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर सध्या राजकारणात सक्रीय आहे. गंभीर सध्या दिल्लीतून भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे. गंंभीरला मंगळवारी (२३ नोव्हेंबर) एक धमकी....