गुजरात टायटन्सचा विजेतेपदापर्यंतचा प्रवास
प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढत असा मिळवला हार्दिकच्या गुजरात टायटन्सने IPL 2022चा मुकूट
सव्वा लाखापेक्षा जास्त प्रेक्षकांच्या साक्षीने पार पडलेल्या, इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या सिझनच्या अंतिम सामन्यात, गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला पराभूत करत, आपल्या पहिल्याच हंगामामध्ये आयपीएल ट्रॉफी....






