गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स
IPL 2022| संपूर्ण हंगामात ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, हार्दिक पंड्याने केले स्पष्ट
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा चौथा सामना यावर्षी नव्याने उतरलेल्या गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये खेळला गेला. चाहत्यांसाठी हा सामना खास होता कारण या....






