गुजरात टायटन्स संघाच्या बसमधून धूर
VIDEO: “आमच्या बसमधून धूर निघत होता”, फायनलनंतरच्या भयानक घटनेचा जोस बटलरने केला खुलासा
आयपीएल 2026 हंगामाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्ससोबत मोठी घटना घडली. रविवारी (31 मे) अहमदाबादमध्ये अंतिम सामना खेळला गेला, ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरातचा....






