गुजरात विरूद्ध दिल्ली

GT vs DC: दिल्लीत राहुलचा धमाका! किती वर्षांनी आयपीएलध्ये झळकावले शतक?

मे 18, 2025

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गुजरातविरुद्ध केएल राहुलचा (KL Rahul) जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. या सामन्यात राहुलने डावाची सुरुवात केली आणि दमदार शतक झळकावले. केएल राहुलने....