गॅरी सोबर्स वाढदिवस विशेष

काय सांगता! दिग्गज गॅरी सोबर्स यांनी चक्क दारुच्या नशेत लॉर्ड्सवर झळकावले होते शतक, वाचा तो किस्सा

—
जुलै 28, 2022

वेस्टइंडीज क्रिकेटला अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचा वारसा लाभलेला आहे. याच दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक क्रिकेटपटू म्हणजे सर गॅरी गोबर्स. त्यांचा आज वाढदिवस आहे. २८ जुलै १९३६ रोजी....