गोलंदाज चुकले

या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला बसेल फटका; दिग्गजाने व्यक्त केले मत

सप्टेंबर 15, 2020

माजी अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने एक विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की दुसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 24 धावांनी झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला मोठा....