fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला बसेल फटका; दिग्गजाने व्यक्त केले मत

England vs aus shane warne says australia defeat to england real punch in the guts

September 15, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


माजी अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने एक विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की दुसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 24 धावांनी झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला मोठा फटका बसेल.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्‍या इंग्लंडचा संघ 9 बाद 231 धावा करू शकला. ज्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 207 धावा करू शकला.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 144 अशी असताना असे दिसत होते की संघ सहज सामना जिंकू शकेल. परंतु त्यानंतर त्यांची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली.

वॉर्नने टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीची आठवण करुन दिली. तो म्हणाला, “त्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ बरेच दिवस क्रिकेट खेळला नव्हता. त्यामुळे आपण त्यांची स्थिती समजू शकतो.”

पुढे बोलतांना तो म्हणाला, “बरेच दिवस क्रिकेट न खेळल्यामुळेच त्यांनी मालिका गमावली. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत होता. त्यांनी 2 बाद 124 धावा केल्या. त्यानंतर त्यांना फक्त 6 बाद 148 धावा करता आल्या आणि दोन धावांनी हा सामना गमावला.”

संघाच्या स्थितीबद्दल बोलतांना तो म्हणाला “त्यानंतर संघ चांगली कामगिरी करत होता. पण या वनडे सामन्यामुळे त्यांचे ध्यैर्य खालावेल. अशा स्थितीतून सामना जिंकण्याची त्यांना सवय होती. या गोष्टीचा त्यांना अभिमानही होता. हा संघ सहसा असे करत नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली नाही, फक्त अ‍ॅरॉन फिंच लयमध्ये दिसत होता. आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.”

इंग्लंडची एकेवेळी 8 बाद 149 धावांची कठीण परिस्थिती होती. परंतु टॉम करन (37) आणि आदिल रशीद (नाबाद 35) यांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला अधिक चांगल्या स्थितीत आणले.

वॉर्नने गोलंदाजांना लक्ष्य करताना म्हटले, “ते थोडेसे चुकले. बळी घेण्याच्या प्रयत्नात ते लोभी झाले होते.”

या मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…

-थेट ख्रिस गेलला बाहेरचा रस्ता दाखवून दिग्गजाने असा तयार केला पंजाबचा संघ

-अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर पती विराटने केली हृदयस्पर्शी कमेंट

ट्रेंडिंग लेख-

-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय

-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!

-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान


Previous Post

अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…

Next Post

माजी दिग्गजही झाला विंडीजच्या ‘या’ खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/mipaltan
क्रिकेट

आमचा, आपला मलिंगा! मुंबई इंडियन्सचे निवृत्ती घेतलेल्या लसिथ मलिगासाठी खास ट्विट, पाहा व्हिडिओ

January 21, 2021
Photo Curtsey : Twitter/ICC
क्रिकेट

तूम खेल के बारे में क्या जानते हो! भारताला इंग्लंडपासून सावध राहण्याचा सल्ला देणारा दिग्गज फॅन्सकडून ट्रोल

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals
क्रिकेट

“त्याला नक्कीच मोठे सिक्रेट्स माहित असणार”, राजस्थानने उनाटकटला संघात कायम केल्याने चाहत्यांनी उडवली खिल्ली

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

स्पायडर-पंत! आयसीसीने रिषभचा शेअर केलेला ‘तो’ गमतीशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

January 21, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

माजी दिग्गजही झाला विंडीजच्या 'या' खेळाडूचा चाहता; केली डिविलियर्ससोबत बरोबरी

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल सुरू होण्यापूर्वी या खेळाडूने केली सिंहगर्जना; म्हणाला, आम्हीच जिंकणार आयपीएलचे जेतेपद

Photo Courtesy: Twitter/ ICC

खुशखबर: मार्चनंतर पहिल्यांदाच पाहायला मिळणार प्रेक्षकांचा जल्लोष, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.