टॅग: marathi

संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते

मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रोमांचक लढत गुरुवारी (१४ मार्च) संपली. रणजी ट्रॉफी २०२४चा हा अंतिम सामना असून मुंबईने १६९ धावांनी ...

मुंबईपाठोपाठ या दोन संघांनी जिंकले आहेत सर्वाधिक रणजी करंडक

मुंबई संघ पुन्हा एकदा रणजी ट्रॉफीचा विजेता संघ बनला आहे. विदर्भ संघासोबतच्या लढतीत गुरुवार (15 मार्च) मुंबईने अंतिम सामन्यात 169 ...

Glenn-McGrath

वाढदिवस विशेष: सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करणारा अवलिया, ज्याला संघ सहकारी म्हणायचे ‘कबूतर’

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज असो वा फलंदाज, प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. त्यातही आपल्या खेळाचा ठसा कसा ...

Cricket-Stadium

त्रेपन्न वर्षांपुर्वी जर पैशांचा पाऊस पडला नसता, तर कदाचित ‘वनडे क्रिकेट’चे नावदेखील नसते

क्रिकेट, ग्लॅमर, पैसा, बाजार… ही सर्व कॉकटेल कुठून आली आहेत? आपण या प्रश्नाचे उत्तर मिळविण्याचा प्रयत्न करीत असाल तर, 51 ...

Chepauk-Stadium

जेव्हा भारताने चेन्नईमध्ये इंग्लंडविरुद्ध मिळवलेला कसोटी इतिहासातील पहिला विजय, वाचा सविस्तर

भारतीय क्रिकेट संघाने कसोटी इतिहासातील पहिला सामना १९३२ साली खेळला. तेव्हापासून भारताला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे. १९३२ सालानंतर भारताने ...

Kapil Dev

क्रिकेटमधील खरेखुरे जंटलमन, ‘त्या’ एका कृतीने कपिल देव जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले

खेळ कोणताही असो, त्यातील खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती नसेल तर तो खेळ प्रेक्षकांना रुचत नाही. फुटबॉल आक्रमक खेळ असला तरीही प्रत्येक खेळाडू ...

Kapil Dev

…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल

भारतीय संघाला पहिल्यांदा विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांचा आज (6 जानेवारी) 65 वा वाढदिवस आहे. कपिल देव ...

michael bevan

1 जानेवारी ही तारीख क्रिकेटविश्वात फक्त मायकल बेवनच्या ‘त्या’ खेळीसाठी ओळखली जाते

23 डिसेंबर 2004, भारत आणि बांगलादेश सामन्यात एका लांब केसाच्या यष्टीरक्षकाने भारतासाठी पदार्पण केले, त्याचे नाव महेंद्रसिंग धोनी. जगातील सर्वात ...

Yuvraj-Singh

भारतीय क्रिकेटचा युवराज घडवणारे ‘ड्रॅगन सिंग’

जेव्हा एखादा माणूस कोणत्याही क्षेत्रात चांगले नाव कमावतो, तेव्हा त्यामागे कोणाचे तरी अथक प्रयत्न आणि मेहनत असते. भारतीय क्रीडाक्षेत्राबाबत बोलायचे ...

Yuvraj-Singh-and-Sourav-Ganguly

ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३:  दादा गुडनाईट बोलून निघून गेला, परंतु युवराज मात्र पूरता घाबरला

-महेश वाघमारे युवराज सिंग म्हणजे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या भावनेशी निगडीत नाव. 2000 ते 2017अशी तब्बल अठरा वर्ष त्याने भारतीय क्रिकेटसाठी ...

भुवनेश्वर, प्रवीण कुमारचा गाववाला सुदीप त्यागी, भारताकडून खेळला फक्त 4 वनडे अन् 1 टी20

गेल्या काही वर्षांमध्ये आयपीएलने भारताला अनेक युवा व गुणवान क्रिकेटपटू दिले आहेत. आयपीएलमधील मिळालेल्या संधीचे सोने करत, अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय ...

Photo Courtesy: Twitter/BCCI/ICC

व्हायचे होते वेगवान गोलंदाज, पण झाला जगातील सर्वोत्कृष्ट फिरकीपटू; नाम तो सुना होगा- R Ashwin

भारतीय क्रिकेटला फिरकीपटूंचे माहेरघर असे संबोधले जाते. जेव्हापासून भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हापासून एकापेक्षा एक दर्जेदार फिरकी गोलंदाज ...

Photo Courtesy: Twitter/ICC

वाढदिवस विशेष: वयाच्या तिशीतच आयर्लंडचा दिग्गज झालेला ‘पॉल स्टर्लिंग’

क्रिकेट जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि कॅरेबियन बेटांवर चांगलेच प्रसिद्ध झाले. याच देशांनी क्रिकेटवर राज्य देखील ...

Photo Courtesy: Twitter/ICC

आठ तासांत कसोटीत त्रिशतक करणारे जगातील एकमेव फलंदाज, 46 चौकारांचा दिला गोलंदाजांना प्रसाद

सर डॉन ब्रॅडमन हे नाव क्रिकेट जगतातील सर्वात आदरणीय नाव आहे. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ते ओळखले जातात. कसोटी क्रिकेटमधील ...

Photo Courtesy: Twitter/ICC

जेव्हा ‘विक्रमादित्य ब्रॅडमन’ यांनी अवघ्या 3 षटकात झळकावले होते शतक

सर डॉन ब्रॅडमन म्हणजे क्रिकेट जगतातील सर्वात आदरार्थी नाव. क्रिकेटमधील पहिले विक्रमादित्य म्हणून ब्रॅडमन यांना ओळखले जाते. कसोटी क्रिकेटमधील जवळपास ...

Page 1 of 406 1 2 406

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.