---Advertisement---

संपुर्ण यादी: आजपर्यंतचे सर्व रणजी ट्राॅफी विजेेते व उपविजेते

---Advertisement---

मुंबई आणि विदर्भ यांच्यातील रोमांचक लढत गुरुवारी (१४ मार्च) संपली. रणजी ट्रॉफी २०२४चा हा अंतिम सामना असून मुंबईने १६९ धावांनी विजय मिळवला. मुंबईसाठी रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील हे ४२वे विजेतेपद आहे. दुसरीकडे विदर्भ संघ पहिल्यांदाच उपविजेता ठरला. याआधी विदर्भने दोन रणजी ट्रॉफी जिंकल्या आहेत.

थोडक्यात इतिहास-
रणजी ट्राॅफी स्पर्धेला १९३४ सालापासून सुरुवात झाली. या स्पर्धेते विजयी होणाऱ्या संघाला पतियाळाचे त्यावेळीच्या राज्यांकडून ट्राॅफी देण्यात आली होती. क्रिकेट चॅंपियनशीप ऑफ इंडिया असे यापुर्वी या स्पर्धेचे नाव होते.

यानंतर वेळोवेळी स्पर्धेच्या प्रकारात बदल करण्यात आले. कधी साखळी सामने, कधी नाॅक आऊट तर कधी झोन अशा प्रकारात ही स्पर्धा झाली.

मुंबई रणजी संघाने या स्पर्धेवर अक्षरश: राज्य केले. तब्बल ४२ वेळा मुंबईने ही स्पर्धा जिंकली आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकने ८ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. बंगाल संघ १२ तर तामिऴनाडू १० वेळा या स्पर्धेचा उपविजेता राहिला आहे.

१९५८-५९ ते १९७२-७३ या काळात सलग १५ वेळा मुंबईने या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. या स्पर्धेत राज्यांच्या संघासह रेल्वे व आर्मीचाही संघ खेळला आहे. रेल्वेने २ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.

या स्पर्धेत ११ व १२ हजार धावा करणारा वसिम जाफर हा पहिला व एकमेव खेळाडू आहे.

आजपर्यंतचे रणजी ट्राॅफीचे विजेते

१९३४-३५, मुंबई (विजेता), उत्तर भारत (उपविजेता)

१९३५-३६, मुंबई (विजेता), मद्रास (उपविजेता)

१९३६-३७, नवानगर (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९३७-३८, हैदराबाद (विजेता), नवानगर (उपविजेता)

१९३८-३९, बंगाल (विजेता), दक्षिण पंजाब (उपविजेता)

१९३९-४०, महाराष्ट्र (विजेता), उत्तर प्रदेश (उपविजेता)

१९४०-४१, महाराष्ट्र (विजेता), मद्रास (उपविजेता)

१९४१-४२, मुंबई (विजेता), म्हैसूर (उपविजेता)

१९४२-४३, बडोदा (विजेता), हैद्राबाद (उपविजेता)

१९४३-४४, उत्तर भारत (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९४४-४५, मुंबई (विजेता), होळकर (उपविजेता)

१९४५-४६, होळकर (विजेता), बडोदा (उपविजेता)

१९४६-४७, बडोदा (विजेता), होळकर (उपविजेता)

१९४७-४८, होळकर (विजेता), मुंबई (उपविजेता)

१९४८-४९, मुंबई (विजेता), बडोदा (उपविजेता)

१९४९-५०, बडोदा (विजेता), होळकर (उपविजेता)

१९५०-५१, होळकर (विजेता), गुजरात (उपविजेता)

१९५१-५२, मुंबई (विजेता), होळकर (उपविजेता)

१९५२-५३, होळकर (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९५३-५४, मुंबई (विजेता), होळकर (उपविजेता)

१९५४-५५, मद्रास (विजेता), होळकर (उपविजेता)

१९५५-५६, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९५६-५७, मुंबई (विजेता), सर्व्हिसेस (उपविजेता)

१९५७-५८, बडोदा (विजेता), सर्व्हिसेस (उपविजेता)

१९५८-५९, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९५९-६०, मुंबई (विजेता), म्हैसूर (उपविजेता)

१९६०-६१, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९६१-६२, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९६२-६३, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९६३-६४, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९६४-६५, मुंबई (विजेता), हैद्राबाद (उपविजेता)

१९६५-६६, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९६६-६७, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९६७-६८, मुंबई (विजेता), मद्रास (उपविजेता)

१९६८-६९, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९६९-७०, मुंबई (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१०७०-७१, मुंबई (विजेता), महाराष्ट्र (उपविजेता)

१९७१-७२, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९७२-७३, मुंबई (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

१९७३-७४, कर्नाटक (विजेता), राजस्थान (उपविजेता)

१९७४-७५, मुंबई (विजेता), कर्नाटक (उपविजेता)

१९७५-७६, मुंबई (विजेता), बिहार (उपविजेता)

१९७६-७७, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९७७-७८, कर्नाटक (विजेता), उत्तर प्रदेश (उपविजेता)

१९७८-७९, दिल्ली (विजेता), कर्नाटक (उपविजेता)

१९७९-८०, दिल्ली (विजेता), मुंबई (उपविजेता)

१९८०-८१, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९८१-८२, दिल्ली (विजेता), कर्नाटक (उपविजेता)

१९८२-८३, कर्नाटक (विजेता), मुंबई (उपविजेता)

१९८३-८४, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९८४-८५, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९८५-८६, दिल्ली (विजेता), हरियाणा (उपविजेता)

१९८६-८७, हैद्राबाद (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९८७-८८, तामिळनाडू (विजेता), रेलवे (उपविजेता)

१९८८-८९, दिल्ली (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९८९-९०, बंगाल (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९९०-९१, हरियाणा (विजेता), मुंबई (उपविजेता)

१९९१-९२, दिल्ली (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

१९९२-९३, पंजाब (विजेता), महाराष्ट्र (उपविजेता)

१९९३-९४, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)

१९९४-९५, मुंबई (विजेता), पंजाब (उपविजेता)

१९९५-९६, कर्नाटक (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

१९९६-९७, मुंबई (विजेता), दिल्ली (उपविजेता)

१९९७-९८, कर्नाटक (विजेता), उत्तर प्रदेश (उपविजेता)

१९९८-९९, कर्नाटक (विजेता), मध्य प्रदेश (उपविजेता)

१९९९-००, मुंबई (विजेता), हैद्राबाद (उपविजेता)

२०००-०१, बडोदा (विजेता), रेलवे (उपविजेता)

२००१-०२, रेलवे (विजेता), बडोदा (उपविजेता)

२००२-०३, मुंबई (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

२००३-०४, मुंबई (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

२००४-०५, रेलवे (विजेता), पंजाब (उपविजेता)

२००५-०६, उत्तर प्रदेश (विजेता), बंगाल (उपविजेता)

२००६-०७, मुंबई (विजेता), बंगाल (उपविजेता)

२००७-२००८, दिल्ली (विजेता), उत्तरप्रदेश (उपविजेता)

२००८-२००९, मुंबई (विजेता), उत्तरप्रदेश (उपविजेता)

२००९-२०१०, मुंबई (विजेता), कर्नाटक (उपविजेता)

२०१०- २०११, राजस्थान (विजेता), बडोदा (उपविजेता)

२०११-२०१२, राजस्थान (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

२०१२-२०१३, मुंबई (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)

२०१३-२०१४, कर्नाटक (विजेता), महाराष्ट्र (उपविजेता)

२०१४-२०१५, कर्नाटक (विजेता), तामिळनाडू (उपविजेता)

२०१५-२०१६, मुंबई (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)

२०१६-२०१७, गुजरात (विजेता), मुंबई (उपविजेता)

२०१७-२०१८, विदर्भ (विजेता), दिल्ली (उपविजेता)

२०१८-२०१९- विदर्भ (विजेता), सौराष्ट्र (उपविजेता)

२०१९-२०२०- सौराष्ट्र (विजेता) , बंगाल (उपविजेता)

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोना व्हायरसचा फुटबॉलला मोठा फटका; या स्पर्धांवर झाला परिणाम

हा खेळाडू आपल्या देशाकडून खेळलाय दोन वेगवेगळ्या खेळांचे विश्वचषक

स्टँडमध्ये गेलेला बॉल आणणार कोण? क्रिकेटपटूंसमोर मोठा प्रश्न

२०१५ चा रणजी विजेता संघ २०१६ चा रणजी विजेता संघ २०१७ चा रणजी विजेता संघ २०१८ चा रणजी विजेता संघ २०१९ चा रणजी विजेता संघ २०२०चा रणजी विजेता संघ facts of ranji trophy information in marathi list of ranji trophy winners marathi Ranji Trophy Ranji Trophy winner 2010 Ranji Trophy winner 2011 Ranji Trophy winner 2012 Ranji Trophy winner 2013 Ranji Trophy winner 2014 Ranji Trophy winner 2015 Ranji Trophy winner 2016 Ranji Trophy winner 2017 Ranji Trophy winner 2018 Ranji Trophy winner 2019 Ranji Trophy winner 2020 Ranji Trophy winner2016 Ranji Trophy winners आजपर्यंतचे रणजी ट्राॅफीचे विजेते १९३४-३५ उत्तर प्रदेश (उपविजेता) १९४०-४१ उत्तर प्रदेश (विजेता) उत्तर भारत (उपविजेता) १९३५-३६ उत्तर भारत (विजेता) उत्तरप्रदेश (उपविजेता) २००८-२००९ कर्नाटक (उपविजेता) १९७५-७६ कर्नाटक (उपविजेता) १९७९-८० कर्नाटक (उपविजेता) १९८२-८३ कर्नाटक (उपविजेता) २०१०- २०११ कर्नाटक (विजेता) गुजरात (उपविजेता) १९५१-५२ गुजरात (विजेता) तामिळनाडू (उपविजेता) १९७३-७४ तामिळनाडू (उपविजेता) १९९२-९३ तामिळनाडू (उपविजेता) १९९६-९७ तामिळनाडू (उपविजेता) २००३-०४ तामिळनाडू (उपविजेता) २००४-०५ तामिळनाडू (उपविजेता) २०१२-२०१३ तामिळनाडू (उपविजेता) २०१५-२०१६ तामिळनाडू (विजेता) दक्षिण पंजाब (उपविजेता) १९३९-४० दिल्ली (उपविजेता) १९७७-७८ दिल्ली (उपविजेता) १९८१-८२ दिल्ली (उपविजेता) १९८४-८५ दिल्ली (उपविजेता) १९८५-८६ दिल्ली (उपविजेता) १९८७-८८ दिल्ली (उपविजेता) १९९०-९१ दिल्ली (उपविजेता) १९९७-९८ दिल्ली (उपविजेता) २०१८-२०१९- विदर्भ (विजेता) दिल्ली (विजेता) नवानगर (उपविजेता) १९३८-३९ नवानगर (विजेता) पंजाब (उपविजेता) १९९५-९६ पंजाब (उपविजेता) २००५-०६ पंजाब (विजेता) बंगाल बंगाल (उपविजेता) १९३७-३८ बंगाल (उपविजेता) १९४४-४५ बंगाल (उपविजेता) १९५३-५४ बंगाल (उपविजेता) १९५६-५७ बंगाल (उपविजेता) १९५९-६० बंगाल (उपविजेता) १९६९-७० बंगाल (उपविजेता) १९७२-७३ बंगाल (उपविजेता) १९८९-९० बंगाल (उपविजेता) १९९४-९५ बंगाल (उपविजेता) २००६-०७ बंगाल (उपविजेता) २००७-२००८ बंगाल (विजेता) बडोदा (उपविजेता) १९४६-४७ बडोदा (उपविजेता) १९४९-५० बडोदा (उपविजेता) २००२-०३ बडोदा (उपविजेता) २०११-२०१२ बडोदा (विजेता) बिहार (उपविजेता) १९७६-७७ मद्रास (उपविजेता) १९३६-३७ मद्रास (उपविजेता) १९४१-४२ मद्रास (उपविजेता) १९६८-६९ मद्रास (विजेता) मध्य प्रदेश (उपविजेता) १९९९-०० मराठीत मराठीत माहिती महाराष्ट्र (उपविजेता) १९७१-७२ महाराष्ट्र (उपविजेता) १९९३-९४ महाराष्ट्र (उपविजेता) २०१४-२०१५ महाराष्ट्र (विजेता) मुंबई (उपविजेता) १९४८-४९ मुंबई (उपविजेता) १९८०-८१ मुंबई (उपविजेता) १९८३-८४ मुंबई (उपविजेता) १९९१-९२ मुंबई (उपविजेता) २०१७-२०१८ मुंबई (विजेता) मुंबई रणजी म्हैसूर (उपविजेता) १९४२-४३ म्हैसूर (उपविजेता) १९६०-६१ रणजी ट्राॅफी मुंबई रणजी ट्राॅफीची माहिती मराठीत रणजी ट्राॅफीचे विजेते राजस्थान (उपविजेता) १०७०-७१ राजस्थान (उपविजेता) १९६१-६२ राजस्थान (उपविजेता) १९६२-६३ राजस्थान (उपविजेता) १९६३-६४ राजस्थान (उपविजेता) १९६४-६५ राजस्थान (उपविजेता) १९६६-६७ राजस्थान (उपविजेता) १९६७-६८ राजस्थान (उपविजेता) १९७४-७५ राजस्थान (विजेता) रेलवे (उपविजेता) १९८८-८९ रेलवे (उपविजेता) २००१-०२ रेलवे (विजेता) विदर्भ (विजेता) सर्व्हिसेस (उपविजेता) १९५७-५८ सौराष्ट्र सौराष्ट्र (उपविजेता) २०१३-२०१४ सौराष्ट्र (उपविजेता) २०१६-२०१७ सौराष्ट्र (उपविजेता) २०१९-२०२०- अंतिम सामना बंगाल विरुद्ध सौराष्ट्र सुरू आहे. हरियाणा (उपविजेता) १९८६-८७ हरियाणा (विजेता) हैदराबाद (विजेता) हैद्राबाद (उपविजेता) १९४३-४४ हैद्राबाद (उपविजेता) १९६५-६६ हैद्राबाद (उपविजेता) २०००-०१ हैद्राबाद (विजेता) होळकर (उपविजेता) १९४५-४६ होळकर (उपविजेता) १९४७-४८ होळकर (उपविजेता) १९५०-५१ होळकर (उपविजेता) १९५२-५३ होळकर (उपविजेता) १९५४-५५ होळकर (उपविजेता) १९५५-५६ होळकर (विजेता)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---