गोल्डन स्पाइक मीट

गोल्डन स्पाइक मीटमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कामगिरी, रचला इतिहास!

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा आपला उत्कृष्ट फॉर्म दाखवत गोल्डन स्पाइक मीट 2025 चा किताब जिंकला. पॅरिस डायमंड लीग जिंकल्यानंतर अवघ्या चार ...