गौतम गंभीर ने ग्लेन मॅक्सवेल बद्दल केलेले वक्तव्य

“त्याने जर चांगली कामगिरी केली असती, तर तो इतक्या संघाकडून खेळलाच नसता”

एप्रिल 8, 2021

आयपीएल स्पर्धा येत्या ९ एप्रिल पासून सुरु होत आहे. हा स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करत आहेत. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल....