ग्रँडस्लॅम विजेतेपद
ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाकाने मिळवले चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद; फायनलमध्ये ब्रेडीचा पराभव
By Akash Jagtap
—
ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ च्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिमा एकेरीचे विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकाने मिळवले आहे. तिने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीचा पराभव करत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ...