ग्रेग चॅपेल यांचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ
“मला टीम इंडियाचा कर्णधार बनवणार होते पण…”, सेहवागने केला मोठा गौप्यस्फोट
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा आपल्या फटकळ भाषेसाठी अनेकदा ओळखला जातो. तो अगदी कोणतीही भीडभाड न ठेवता तो व्यक्त होत असतो. नुकतेच....






