ग्रेस हॅरिस बाकावर
युपी वॉरियर्झचा धक्कादायक निर्णय! मॅचविनर हॅरिसला बसवले बाकावर, चाहत्यांनी केले जोरदार ट्रोल
By Akash Jagtap
—
पहिल्यांदा खेळल्या जात असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या हंगामातील पाचवा सामना युपी वॉरियर्झ व दिल्ली कॅपिटल्स यांच्या दरम्यान खेळला जात आहे. आपल्या पहिल्या सामन्यात विजय ...