घरच्या मैदानावर 1000 धावा पूर्ण
अशी कामगिरी करणारा किंग कोहली ठरला पहिलाच भारतीय
बुधवारी (11 डिसेंबर) वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai) येथे 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील (3 Matches T20 Series) अंतिम आणि निर्णायक सामना भारत विरुद्ध विंडीज....




