चण्याच्या गाड्यावर ३५ हजार रुपये

धोनी गुपचूप चण्याच्या गाड्यावर ठेवून आला तब्बल ३५ हजार रुपये, ‘हे’ होते कारण

—
जुलै 13, 2021

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आपल्या संपूर्ण कारकर्दीत जेवढे मैदानावर राज्य केले तेवढे लोकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच धोनीने असे काम....