चायना मास्टर्स

सात्विक-चिरागने पार केली ‘ग्रेट वॉल’! भारतासाठी जिंकले पहिले ‘चायना मास्टर्स’, एशियन गेम्सला बूस्ट

सप्टेंबर 7, 2026

भारतीय बॅडमिंटनची स्टार जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी रविवारी (6 सप्टेंबर) इतिहास रचला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यात हे जी टिंग-रेन शियांग यू यांचा....