चाहत्यांचे पोस्टर
‘एक दिवस मी कॅफे उघडणार’, पाकिस्तानी चाहत्यांच्या पोस्टर्सवर ऑस्ट्रेलियाच्या लॅब्यूशेनची भन्नाट उत्तरे
ऑस्ट्रेलिया संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सध्या ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना रावळपिंडी येथे पार पडला.....






