चाहत्यांना भेटण्यासाठी 25 डॉलर्स
खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांकडून पैसे घेतले, टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानच्या टीमचा कारनामा
सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ टी20 विश्वचषक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत आला आहे. पाकिस्ताननं विश्वचषकात अद्याप एकही सामना खेळलेला नाही, मात्र त्याआधीच संघ मोठ्या वादात....






