चाहत्यांनी पीसीबीवर साधला निशाणा
दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला आफ्रिदी संघासोबत युएईत काय करतोय? चाहत्यांनी विचारले तिखट सवाल
पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या सतत चर्चेत असते. तो दुखापतीमुळे आफ्रिदी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानच्या अनेक माजी....






