चाहत्याने तयार केलेली जर्सी

थेट चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी वापरणार ऑस्ट्रेलिया टीम

मार्च 27, 2020

ऑस्ट्रेलियाचा पुरुष आणि महिला संघ टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये केई जॅगर या चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी घालणार आहे. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गुरुवारी माहिती दिली. क्रिकेट....