चेंचो

ISL 2018: चेंचोच्या भरपाई वेळेतील गोलमुळे बेंगळुरूची नॉर्थइस्टशी बरोबरी

गुवाहाटी। हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात बेंगळुरू एफसी आणि नॉर्थइस्ट युनायटेड एफसी या पहिल्या दोन क्रमांकांवर असलेल्या संघांमध्ये आज (5 डिसेंबर) बरोबरी झाली. ...