चेन्नई सुपर किंग्स ट्विट
युझी जिथे आनंदी आनंद तिथे; सामन्यानंतर चहलचा सीएसकेच्या गोटात फेरफटका, धोनीकडून धडेही घेतले
शुक्रवारी (२४ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात चेन्नई....






