चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीने केला हा खास विक्रम

पुणे। काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना पार पडला या सामन्यात मुंबईने चेन्नईवर ८ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईने जरी या सामन्यात पराभव ...

यापैकी एक असू शकते चेन्नईचे नवे घराचे मैदान

आयपीएलमध्ये दोन वर्षांच्या बंदी नंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स समोर नवे संकट उभे राहिले आहे. चेन्नई संघाच्या चेन्नईतील सामन्यांवरच गदा आली आहे. ...

दोन दिवसातच आयपीएलमध्ये नवीन षटकार किंग, हिटमॅनलाही मागे टाकले

चेन्नई। आज चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर २०३ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना ५ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईचा आक्रमक फलंदाज सुरेश ...

प्रेक्षकांमधून मैदानात बूट, काय झालं नक्की चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्यात

चेन्नई। चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये आज एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे आयपीएलचा सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने कोलकातावर ...

आयपीएल २०१८: अटीतटीच्या सामन्यात चेन्नईचा कोलकातावर ५ विकेटने विजय

चेन्नई। आयपीएल २०१८ मधील पाचव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने २०३ धावांचा यशस्वी पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात ...

IPl 2018- चेन्नईत वातावारण तंग, प्रेक्षकांपेक्षा जास्त पोलीसचं राहणार उपस्थित!

चेन्नई। आज आयपपीएल २०१८ मधील पाचवा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या दरम्यान होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर ...

चेन्नई सुपर किंग्सच्या सराव सामन्यासाठी तब्बल १० हजार प्रेक्षकांची उपस्थिती

आयपीएलचा ११ वा मोसम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वच संघांची तयारी सुरु झाली आहे. अनेक संघ सराव सामने खेळत आहेत. अशाच चेन्नई ...