चौदावे वनडे शतक

क्या बात! इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेत आझमचे ‘विश्वविक्रमी’ शतक, कोहली-वॉर्नरलाही सोडले मागे

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे मालिका चालू आहे. इंग्लंडविरुद्ध सुरुवातीचे २ वनडे सामने गमावल्यानंतर पाहुणा पाकिस्तान संघ तिसऱ्या सामन्यात विजयाच्या इराद्याने उतरला असल्याचे ...