छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
मिताली राजच्या संघाचे जंगी स्वागत !
मुंबई, २६ जुलै : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील स्फूर्तिदायी मोहिमेनंतर काल भारतात परतला. विमानतळावर आगमन झाल्यानंतर संघाचे चाहत्यांकडून जंगी स्वागत....





