जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर मुंबई इंडियन्सचा झेंडा

जगातील तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर फडकवला मुंबई इंडियन्सचा झेंडा! नीमानं रोहित-सूर्याला दिलेलं वचन पाळलं

जून 17, 2024

गिर्यारोहक नीमा रिंजी शेर्पा हिनं जगातील तिसरं सर्वोच्च शिखर सर केलं आहे. विशेष म्हणजे, तेथे जाऊन तिनं मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकवला! निमा रिंजी शेर्पा हिनं....