जडेजाला दिली बढती

आरसीबीविरूद्ध फलंदाजीला धोनीच्या आधी का आला जडेजा? खुद्द कर्णधारानेच केला उलगडा

काल झालेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला धूळ चारली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात चेन्नईने १९१ धावा केल्या होत्या. ज्याचा ...