जनसेना पक्ष
आयपीएलचे ६५ सामने खेळलेला फलंदाज आता राजकारणाच्या मैदानावर करणार फटकेबाजी
भारताचा मधल्या फळीतील माजी फलंदाज वेणुगोपाल रावने शुक्रवार, 29 जूनला आंध्र प्रदेशमधील जनसेवा पक्षात प्रवेश करत आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली. वेणुगोपाल रावने 2005 साली....




