जन रसोई उपहारगृह
अवघ्या एक रुपयात पोटभर जेवण.! भारताच्या माजी खेळाडूने सुरू केले गरजूंसाठी उपहारगृह
कित्येक भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटव्यतिरिक्त समाजसेवेलाही प्राधान्य देतात. इतर देशांप्रमाणे भारतावर ओढवलेल्या कोविड-१९ परिस्थितीदरम्यान अनेक क्रिकेटपटूंनी पुढाकार घेत वेगवेगळ्या पद्धतीने लोकांची मदत केली होती. आता माजी....





