जयदेव उनाडकटने 10 वर्षांनंतर वनडेत विकेट घेतली
बापरे बाप! वनडे कारकीर्दीतील नवव्या विकेटसाठी 10 वर्षे थांबला ‘हा’ गोलंदाज, पुनरागमन करताच काढली Wicket
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना 1 ऑगस्ट रोजी खेळला गेला. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअमवर पार पडला. या....






