जसप्रीत बुमराहचा नो बॉल

Video: बुमराहने श्रीलंकन फलंदाजाला केले क्लिन बोल्ड, पण तोच चेंडू निघाला नो बॉल; बघून द्रविडही नाराज

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोलाहीच्या मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी (First Test) सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड दिसते आहे. या सामन्याच्या ...