जसप्रीत बुमराह पॉडकास्ट

Jasprit-Bumrah

“नाहीतर मी कॅनडाकडून खेळण्याचा प्रयत्न केला असता”, जसप्रीत बुमराहचा धक्कादायक खुलासा

एप्रिल 12, 2024

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये येण्यापूर्वी बुमराहला कॅनडाला जायचं होतं. मात्र मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्यानंतर परिस्थिती बदलली. बुमराहनं....