जसप्रीत बुमराह-१०० कसोटी विकेट्स

ओव्हल कसोटीत घुमणार बूम बूमचा बुमरँग! ३ विकेट्स घेत ‘या’ महान वेगवान गोलंदाजाला पछाडणार

सप्टेंबर 2, 2021

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गुरुवारपासून (०२ सप्टेंबर) केनिंग्टन ओव्हल, लंडन येथे चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यात उभय संघातील खेळाडूंना जुने विक्रम मोडण्याचे....