जस्टिन लॅंगर
गंभीरची घरवापसी? दहा वर्षानंतर केकेआरला चॅम्पियन बनवण्याचे उचलणार शिवधनुष्य
जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा सोळावा हंगाम नुकताच समाप्त झाला. आयपीएल समाप्त होऊन महिनाभराचा अवधी लोटला असतानाच ...
“मला अजूनही स्टोक्सच्या खेळीची स्वप्ने पडतात”
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस उरले आहेत. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ८ ...
होय, आम्ही स्लेजिंग करणार! ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे भारतीय संघाला खुले आव्हान
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. शुक्रवारपासून(२७ नोव्हेंबर) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान ...
“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेने दौऱ्याचा शुभारंभ होईल. दोन्ही संघातील खेळाडू सरावादरम्यान ...
१०० कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करणारे ५ खेळाडू
क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट हा एक अवघड प्रकार समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये सलामीला येऊन फलंदाजी करण तर त्याहुन कठीण. ती कसोटी जर परदेशात असेेल तर ...
१०० कसोटी खेळलेले परंतु १०० वनडेही खेळायला न मिळालेले ५ खेळाडू
२००५ या वर्षी क्रिकेट विश्वात पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला गेला. त्यापुर्वी क्रिकेटमध्ये केवळ कसोटी व वनडे असे दोन प्रकारचे क्रिकेट खेळले जात असे. ...
का होतोय स्टिव स्मिथचा हा फोटो व्हायरल
सिडनी | गेल्याच आठवड्यात स्टिव स्मिथ आणि डेव्हिड वार्नरचा नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात ते आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंजाचा सराव करत होते. ...
टीम आॅस्ट्रेलिया बदलणार वनडे संघाचा कर्णधार!
इंग्लंडविरुद्ध वनडेत ५-०ने पराभव झालेल्या टीम आॅस्ट्रेलिया लवकरच वनडे संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. याचे स्पष्ट संकेत या संघाचे प्रशिक्षक ...