जागतिक कसोटी अजिंक्यपद लॉर्डसवर अंतिम फेरी
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाला भिडणार किवींची सेना, भारतासमोर विजयासाठी असतील ‘हे’ अडथळे
भारतीय संघाने इंग्लंडला मायदेशातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पराभूत करत मालिकेत ३-१ अशा फरकाने विजय मिळवला. यासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान....






