जागतिक कसोटी स्पर्धा
माजी कर्णधाराकडून भारतीय संघाला विजयाचा मंत्र, फक्त कॅप्टन कोहलीला करावं लागणार ‘हे’ काम
पहिलावहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला आता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन्हीही संघ जय्यत....






