जाफर विनोदी पोस्ट
टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी वासीम जाफरने सांगितले, अंपायर म्हणून हवते धर्मसेना; कारणही आहे विशेष
भारतीय संघाचे माजी सलामीवीर वसीम जाफर हे ट्विटरवर आपल्या मजेशीर पोस्टसाठी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. मागील काही काळापासून जाफर यांनी विनोदी ट्विट केलेले नव्हते, पण....





