जॅक लीचचा विश्वास डगमगणे

पंतच्या जबरा फलंदाजीने डगमगडला इंग्लिश गोलंदाजाचा विश्वास, क्रिकेट सोडण्याचे बनवले होते मन

फेब्रुवारी 12, 2021

बॉर्डर- गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात रिषभ पंतने अविश्वसनीय खेळी केली होती. यामुळे भारतीय संघाने २-१ ने ती मालिका जिंकली होती. त्यावेळी पंतच्या....