जेमिमा रॉड्रिग्ज स्लो ओव्हर रेट
शेवटच्या चेंडूत संघाने सामनाही गमावला, आता कॅप्टनला बसला लाखोंचा भुर्दंड
महिला आयपीएल अर्थातच डब्ल्यूपीएलमध्ये मंगळवारी (२७ जानेवारी) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात वडोदरा येथे सामना खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात गुजरातने....






