जेम्स अँडरसन-मोहम्मद सिराज वाद

अँडरसन आणि सिराज आले आमने-सामने, ‘अशी’ झाली झटापट; व्हिडिओ व्हायरल

ऑगस्ट 6, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथील ट्रेंट ब्रिज मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव २७८....