जेम्स एन्डरसन
‘या’ कारणामुळे एंडरसन आणि ब्रॉड भारताविरुद्ध प्रभावी ठरणार नाहीत, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गावसकरांची भविष्यवाणी
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभव झाल्यानंतर भारतीय संघ आता इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या तयारीला लागला आहे. भारताला आता संघामध्ये थोडेफार बदल करावे....






