जे सुचिथ

Video: अफलातून! पंजाबच्या धुरंदराने चपळाई दाखवत ‘दबंग’ पांडेला धाडलं तंबूत

आयपीएल २०२० चा ४३ वा सामना शनिवारी (२४ ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना पंजाब संघाने १२ धावांनी जिंकला. ...